ललितबंध – ‘आगंतुक’

डॉ. छाया महाजन लिखित मुलखावेगळा या कथासंघ्रहातील ललितबंध – ‘आगंतुक’. अभिवाचन – वंदना पाठक यांच्या आवाजात. Read more »

कथा: उज्वला

डॉ. छाया महाजन लिखित ‘उज्वला’ या कथेचं अभिवाचन श्रीमती धनश्री करमरकर यांच्या आवाजात. भाग-१: भाग-२: Read more »

ललितलेख: ही वाट दूर जाते

डॉ. छाया महाजन यांच्या ‘गगन जीवन तेजोमय’ या ललितगद्यातील ‘ ही वाट दूर जाते’ ह्या ललितलेखाचे अभिवाचन. श्रीयुत जगदीश देशपांडे रांजणीकर यांनी केलेले सादरीकरण. भाग-१: भाग-२: Read more »

ललितलेख: आकृत्या

डॉ. छाया महाजन लिखित ‘आकृत्या’ या ललितलेखाचे अभिवाचन डॉ. विनिता आपटे यांच्या आवाजात.आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित असलेला आणि एका वेगळ्या विषयावरचा हा लेख आहे. Read more »

कथा: निमित्त

शहरी माणसाला खेड्यातला ग्रामीण माणूस मागासलेला अज्ञानी किंवा शहरी-स्मार्टनेस नसलेला ‘गावठी’ वाटतो. त्याला जेव्हा एखादी ग्रामीण मुलगी ‘चेक-मेट’ देते तेव्हा निमित्त सारखी कथा जन्माला येते. Read more »

लघुतम कथा: रुटीन

आपलं आयुष्य हे आपण इतिहासाकडे लक्ष देऊन जगावं म्हणजे चुकांची पुनरावृत्ती टाळता येते असं रूढ गृहीत आहे. सामान्य माणूस रोजचं जगनं जगताना इतकं निरस आणि एकसुरी जगत असतो की त्याला मानवी संस्कृतीच्या... Read more »

लघुतम कथा: “व्यवहार”

Laghutam Katha: "Vyawahar" / लघुतम कथा: "व्यवहार" Read more »

लघुतम कथा: ‘आंगठा’

Laghutam Katha: 'Angtha' Read more »

लघुतम कथा: ‘देवघर’

Laghutam Katha: 'Devghar' / लघुतम कथा: 'देवघर' Read more »

लघुतम कथा: ‘गुलाम’

Laghutam Katha: 'Gulam' / लघुतम कथा: 'गुलाम' Read more »