कथा लघुतम कथा: ‘देवघर’ डॉ. छाया महाजन — September 18, 2020 add comment स्वानुभवाशी निगडीतही माणसाच्या कल्याणासाठी उभारली जाणारी पाण्याची धरणं कित्येक गावांना, खेड्यांना, वाडयांना पोटात घेऊन उभी आहेत. पण पिढ्या न पिढ्या त्या गावात राहीलेल्याच्या भावना काय असतात ते या कथेत आलाय. लघुतम कथा व्हिडिओ