बुद्धी बरोबर मानवी भावना खूप महत्वाच्या, पण कित्येक वेळा ह्या भावना सत्य नसतात; कृत्रिम असतात.त्या खर्या नाहीत हे शिमाफीनं लपवूनही ठेवतात. शिवाय रोजच्या पोटार्थी जगण्यासाठी भौतिक गोष्टी लागतात, पैसा लागतो. पोटार्थी जगणारी माणसं भावनेच्या आहारी क्वचित जातात. त्यांच्यातून व्यवहार जन्माला आलेला असतो. तीच प्रवृत्ती असते.
खूप सुंदर कथा आणि खूप छान सादरीकरण
‘देवघर’ ही कथा खूप आवडली … खूप सुंदर सोपी भाषा शैली… संवेदना.. भावना अगदी बरोबर मांडणी….
लघूतम कथा खूपच सुंदर..