आपलं आयुष्य हे आपण इतिहासाकडे लक्ष देऊन जगावं म्हणजे चुकांची पुनरावृत्ती टाळता येते असं रूढ गृहीत आहे. सामान्य माणूस रोजचं जगनं जगताना इतकं निरस आणि एकसुरी जगत असतो की त्याला मानवी संस्कृतीच्या इतिहासाकडे पाहण्याची गरजच वाटत नाही. त्या एकसुरी जगण्याची ही कथा.