संपर्क

डॉ. छाया महाजन: वैयक्तिक माहिती-

नाव : डॉ. सौ. छाया भवान महाजन
पत्ता : ‘चेतन’, कल्याणी नर्सिंग होम, न्यू समर्थनगर, औरंगाबाद- ४३१ ००१.

फोन : (०२४०) २३३१९१२, भ्रमणध्वनी : ९८२३२५५९०२, ९४२३१८५९०३

राष्ट्रीयत्व : भारतीय
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी

शैक्षणिक पात्रता :

बी.ए. इंग्रजी (मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. गुणवत्ता यादीत दुसरी)
एम.ए. इंग्रजी (मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. गुणवत्ता यादीत दुसरी)
डी.एच.ई (मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. गुणवत्ता यादीत दुसरी)
पीएच्.डी. – पॉल स्कॉटच्या द कादंबरीतीलस्त्री व्यक्तिमत्त्व (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)
प्रकल्प (विद्यापीठ : मराठवाड्यातील वाङ्मयीन अभिरुचीचा तौलनिक अभ्यास. अनुदान मंडळ, दिल्ली)
राष्ट्रभाषा प्रवीण : महाराष्ट्रात प्रथम, म.रा. सभा, पुणे