आजीव सदस्य
- महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
- मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद
- इंडियन असोसिएशन ऑफ विमेन्स स्टडीज, मुंबई
- महाराष्ट्र असोसिएशन ऑफ विमेन्स, पुणे
- औरंगाबाद पीस असोसिएशन, औरंगाबाद
- इंडियन नॅशनल टुरिझम अॅण्ड हेरिटेज रिझर्व्हेशन (इंटॅक) औरंगाबाद
- मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेच्या अनुषंगान शासना द्वारे जुलै २०२३ मध्ये गठीत करण्यात आलेल्या समिती मध्ये सदस्य