डॉ. छाया महाजन यांनी भूषविलेली पदे
- अधिव्याख्याता (इंग्रजी) देवगिरी महविद्यालय, औरंगाबाद (१९८४-१९९०)
- औरंगाबाद खंडपीठाच्या लोक न्यायालयामध्ये सन २००० पासून पॅनल ऑफ जजेस्मध्ये जज
- बनारस विश्वहिंदु विद्यापीठ वाराणसी येथे (मेंबर ऑफ कोर्ट) विधि सभा सदस्य -२००८ पासून
- बनारस विश्व हिंदु विद्यापीठात राष्ट्रीय पातळीवरील अनुवाद या विषयावर झालेल्या चर्चासत्राचे अध्यक्षपद (१४, १५ नोव्हेंबर २०१०)
- अलीगढमुस्लिम विद्यापीठ, अलीगड येथे प्रमुख अतिथी आणि स्त्रियांच्या विद्यालयात ‘एम्पावरमेंट ऑफ विमेन’ या विषयावर मुख्य भाषण
- प्रपाठक व विभागप्रमुख (इंग्रजी), डॉ. आय.बी.पी. महिला कॉलेज, औरंगाबाद
- प्रपाठक, पदव्युत्तर विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
- पीएच्.डी. मार्गदर्शक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
- माजी प्राचार्या, डॉ. आय.बी.पी. महिला महाविद्यालय, औरंगाबाद (२००६ ते २००९)
- डायरेक्टर, साधुबेला एज्युकेशन सोसायटी, कल्याण, मुंबई २००९ पासून
- माजी प्राचार्या, शिवशक्ती कॉम्प्युटर सायन्स कॉलेज, वाशी, उस्मानाबाद (२०१०)
- प्राचार्या : ए.बी. कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, खुलताबाद २०११
- अध्यक्षा – मराठवाडा लेखिका संमेलन १७,१८ जानेवारी, २०१५ जालना
- मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेच्या अनुषंगान शासना द्वारे जुलै २०२३ मध्ये गठीत करण्यात आलेल्या समिती मध्ये सदस्य
इतर संस्थांमध्ये भूषविलेली पदे
- कार्यकारिणी सदस्य, शिशुविहार शिशु विकास हायस्कूल, औरंगाबाद. (१९९२ ते २००३)
- कार्यकारिणी सदस्य, जनता शिक्षण प्रसारक मंडळ, दहिगाव, जि. अहमदनगर. १९९० पासून
- कार्यकारिणी सदस्य, पवार इंग्लिश स्कूल, औरंगाबाद. २००९-२०१०.
- कार्यकारिणी सदस्य स्टेपिंग स्टोन हायस्कूल, हर्सूल औरंगाबाद. (२००८ ते २०११ पर्यंत)
- सदस्य नॅक कमिटी २००२-२००३
- मार्गदर्शक सदस्य : आकाशवाणी औरंगाबाद केंद्र २०१० पासून