कथा ललितलेख: ही वाट दूर जाते डॉ. छाया महाजन — October 21, 2020 add comment डॉ. छाया महाजन यांच्या ‘गगन जीवन तेजोमय’ या ललितगद्यातील ‘ ही वाट दूर जाते’ ह्या ललितलेखाचे अभिवाचन. श्रीयुत जगदीश देशपांडे रांजणीकर यांनी केलेले सादरीकरण. भाग-१: भाग-२: ललितलेख व्हिडिओ