“डोईचा पदर आला खांद्यावरी” या कादंबरीला ” निर्मला मठपती फाउंडेशनतर्फे वाड्मय पुरस्कार” (द्वितीय क्रमांक) घोषित झाले आहे.

निर्मला मठपती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री शिवांजली स्वामी आणि आयोजकांचे आभार. पुरस्कार वितरण 10 नोव्हेंबर 2024 ला सोलापूर येथे होणार आहे. Read more »

जीवन विकास ग्रंथालय. कै. के. द वडजीकर उत्कृष्ट ग्रंथपालपुरस्कार सोहळा. 2024

Read more »

तितिक्षा इंटरनॅशनल – 2024

तितिक्षा इंटरनॅशनल पुणे तर्फे छत्रपती संभाजीनगर येथे साहित्यकला संमेलन दिनांक 3 ऑगस्ट 24 ला घेण्यात आले. संमेलनाचे वैशिष्ट्य असे की यात संमेलन अध्यक्ष नाही .पण येथील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. अनेक... Read more »

‘माणसांच्या गोष्टी’ ह्या पुस्तकाचे सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते प्रकाशन

११/१२ मे २०२४ ला लोणावळा इथे झालेल्या स्नेहसंमेलनात माझ्या ‘माणसांच्या गोष्टी’ ह्या पुस्तकाचे सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून बोलताना कवी अरुण म्हात्रे यांनी माणसांच्या गोष्टी या... Read more »

ABP माझा वर ‘आनंदाचे पान’

ABP माझा वर ‘आनंदाचे पान’ या कार्यक्रमात भरती सहस्रबुद्धे सोबत संवाद. Read more »

१०वा पक्षी महोत्सव, पैठण येथे समारोप सोहळ्यात अध्यक्षीय भाषण करतांना डॉ.छाया महाजन

पैठण येथे झालेल्या १० व्या पक्षी महोत्सवाच्या समारोप समारंभात अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यां शी संवाद करण्याची संधी दिल्याबद्दल विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. संतोष तांबे व इ. आर. एफ. इ. ए. (एन्विरॉन्मेंटल... Read more »

आकाशवाणीसाठी मुलाखत – ‘अज्ञात’

आकाशवाणीसाठी माझ्या ‘अज्ञात’ या पुस्तकावर नम्रता फलके या कवयत्री आणि आकाशवाणीच्या ऑफिसर यांनी घेतलेली मुलाखत. Read more »

शब्दांकित साहित्य मंच लातूर – पुस्तकावर बोलू काही

अध्यक्ष: डॉ.सतीश बडवे सर(माजी विभाग प्रमुख, मराठी भाषा व वांड्मय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)वक्ता: प्रा श्रुती श्री वडगबाळकर मॅडम(माजी मराठी विभाग प्रमुख, प्र. प्राचार्य ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालय... Read more »

सिंहगड रोड ज्येष्ठ नागरिक संघ – रौप्य महोत्सवी वर्ष कार्यक्रम

सिंहगड रोड ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमासाठी आणि बक्षीस समारंभासाठी मला अध्यक्ष म्हणून आमंत्रित केले होते. संस्थेच्या अध्यक्षा मोहना टिपणीस यांच्यासह आशा काळे, लता भावे, सुरेश कट्टे, अजित टिपणीस... Read more »

देवमुद्रा – अ मुव्हमेंट स्कूल – वार्षिक स्नेहसंमेलन:

भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्याच्या “देवमुद्रा – अ मुव्हमेंट स्कूल” च्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मी अध्यक्ष, उद्योजिका मोहिनी केळकर व श्री. अण्णा वैद्य निमंत्रित होतो. बक्षीस समारंभ व उत्कृष्ट नृत्य याचा लाभ दिल्याबद्दल अध्यक्षा... Read more »