सक्रिय सहभाग

 • महात्मा गांधी निधी औरंगाबाद या संस्थेतर्फे प्रौढसाक्षर वर्गासाठी संघटक व मार्गदर्शक (१९८०-८१)
 • भगिनी निवेदिता प्रतिष्ठान सांगलीच्या औरंगाबाद विभागाची सेव्रेटरी ३० प्रौढशिक्षण वर्ग (महिलांसाठी) वर्ग व ३० पाळणाघरे ग्रामीण भागात चालविली (१९८१-८४)
 • रोटरी क्लब इनरव्हिलची सेव्रेटरी (१९८१ ते ८४)
 • जनजागरण महिला समिती औरंगाबादतर्फे प्रौढशिक्षणवर्ग आयोजक व मार्गदर्शक (१९८४ ते ९०)
 • प्रौढनवसाक्षर शिबिरात सक्रिय सहभाग व पदाधिकारी (१९८१-८४)
 • साक्षरता प्रबोधन वर्गाचे आयोजन (१९९१ ते ९४)
 • शिशुविकास शाळेसाठी प्रबोधन वर्गाचे आयोजन (१९९१ ते ९४)
 • नवसाक्षरोत्तर व निरंतर शिक्षण विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ सदस्य (७ ते १२ ऑक्टोबर १९९२)
 • प्रौढसाक्षर पुस्तक निवड समिती सदस्य (प्रेब्रुवारी १९९३)
 • परीक्षक – महाराष्ट्र राज्य प्रौढसाक्षर साधन केंद्रातर्फे नवसाक्षर लेखक पुरस्कार
 • महिला धोरण परिषदेत सहभाग (१९९५)
 • विद्यार्थ्यांसाठी प्रौढसाक्षरता व निरंतर शिक्षण लेखन कार्यशाळेचे आयोजन (१९९६)
 • चर्चासत्रात सहभाग ‘अ‍ॅडल्ट अ‍ॅण्ड कन्ट्यिून्युईंग एज्युकेशन अ‍ॅण्ड एक्सटेंशन सेंटर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिर्व्हसिटी’ (२२-२३ जानेवारी १९९७)
 • सहभाग – प्रौढसाक्षर व निरंतर शिक्षण लेखन परिषद (१० ते १२ एप्रिल १९९७)
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे प्रकाशित होणार्‍या नवसाक्षरांसाठी ‘सूर्योदय’ या वार्षिक अंकाचे संपादन (१९९७)
 • हुंडा निर्मूलन चळवळतर्फे चर्चासत्रात सहभाग (३ डिसेंबर २००२)
 • ‘लोकशिक्षण’ या स्त्रीविषयक अंकात प्रौढसाक्षरांसाठी लेख (जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २००२)
 • अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्यावर व्याख्याने – सरस्वती भुवन आर्टस अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज, औरंगाबाद (१ ऑगस्ट २००४), शारदा मंदिर, औरंगाबाद (७ सप्टेंबर २००४). शिशुविकास विकास केंद्र, औरंगाबाद (१७ सप्टेंबर २००४), बळीराम पाटील हायस्कूल, औरंगाबाद (१० ऑक्टोबर २००४), देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद (२ जानेवारी २००४)
 • प्रौढसाक्षरता केंद्र, महाराष्ट्र राज्य व आकाशवाणीतर्फे आयोजित लेखक कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून सहभाग (२००६)
 • मराठवाडा सांस्कृतिक मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात परीक्षक म्हणून सहभाग (१९८७-८८)
 • महाराष्ट्र बँकेतर्फे आयोजित व्याख्यान – स्त्री शक्ति (१८ मार्च २००६). याशिवाय अनेक व्याख्याने, परिषद, चर्चासत्रे आणि कार्यशाळेत सहभाग

शैक्षणिक कार्यातील सहभाग

 • अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये विषयतज्ज्ञ म्हणून व विविध कार्यकारिणी सदस्य, परीक्षक या नात्याने सहभाग.
 • विविध विषयांवरील व इंग्रजी विषयातील १० चर्चासत्रांचे आयोजन
 • राष्ट्रीय व राज्य पातळीवरील ३६ इंग्रजी विषयावरील चर्चासत्रे व परिषदा, कार्यशाळा यामध्ये सहभाग आणि शोधनिबंध वाचन
 • आंतरराष्ट्रीय पातळीवरील‘युनेस्कोने’ आयोजित केलेल्या परिषदेत सहभाग (२०१० – नवी दिल्ली)
 • बीजिंग- चीन येथील परिषदेसाठी शोधनिबंध तयार (१९९९)
 • अनेक स्त्रीविषयक चर्चासत्रांत मराठी परिसंवादात सहभाग, इंग्रजी विषयातील चर्चासत्रातील सहभाग. त्यातील काही राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय महिलांविषयी चर्चासत्र याप्रमाणे:
  • महिला व युवती सबलीकरण – १० डिसेंबर १९९५, पुणे
  • महाराष्ट्रातील स्त्रियांचा दर्जा – २८ व २९ नोव्हेंबर, पुणे
  • स्त्री अभ्यासासमोरील आव्हाने – ३० मे ते २ जून १९९८ पुणे
  • स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीचा दर्जा व प्रतिमा – ११ व १२ नोव्हेंबर १९९८
  • हुंडा निर्मूलन – १५ मार्च १९९९ औरंगाबाद
  • पारधी स्त्रियांचे प्रश्‍न – १८ मार्च १९९९ इंडियन सोशल काँग्रेस, गांधी ग्राम, आंध्रप्रदेश
  • ‘स्त्री धर्म महात्मा फुले प्रतिष्ठा’ डॉ. बा.आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, १६ मार्च १९९९
  • स्त्री आत्मचरित्राचा अभ्यास: बेजिंग विद्यापीठ – २१ ते २४ जून १९९९, चीन
  • राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा यात २३ व २४ सप्टेंबर २०००. चर्चासत्राचे व्यवस्थापन व संयोजन सक्रिय सहभाग, औरंगाबाद पीरा असोसिएशन, औरंगाबाद
  • महिला धोरण चर्चासत्रात सहभाग – १९९५
  • स्त्री धर्म १५ व १६ मार्च महात्मा फुले प्रतिष्ठान: डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
  • बदलत्या सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीचा वाङमयावर परिणाम – २ व ३ मार्च २०००
  • नव्या सहस्रकातील कॉर्मस शिक्षणापुढील आव्हाने – २९ व ३० नोव्हेंबर २००२

इतर प्रकाशनामधील समावेश

 • ‘साद’ प्रकाशक म.सा.प. अहमदनगर या काव्यसंग्रहात कविता – १९८३
 • ‘मराठवाड्याची कथा’ साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद यामध्ये कथा – १९९५
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय शैक्षणिक पुस्तकात कथा समाविष्ट – २००२
 • उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमांत ललित गद्य ‘मोरंबागडी’
 • पहिले पुस्तक – साकेत प्रकाशन, औरंगाबाद – लेखक रमेश राऊत – २००३
 • ‘रानगंधाचे गारूड’ — साकेत प्रकाशन, औरंगाबाद – सं. प्रकाश होळकर – २००८
 • मराठवाड्याची विनोदी कथा – संपादन – एकनाथ आबूज – कल्पना, बीड – २०१०
 • मराठवाड्यातील कथालेखिका – संपादक एकनाथ आबुज, वसंत गायकवाड, कल्पना, बीड – २०१०
 • स्त्री सशक्तीकरण – संपादन – डॉ. राजकुमारी गडकर, भारतीय साहित्य – २०१०
 • शोध निबंध – अनुवाद मिमांसा – संपा. – डॉ. केशव तुपे, साक्षात, औरंगाबाद – २०१२
 • मराठवाड्यातील लेखिकांच्या भाषांतरित महिलाकृती – संपा. डॉ. मीनाक्षी निमकर देव, चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद, ऑक्टोबर २०१३
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी मधील बी. ए. ला डॉ. छाया महाजन लिखित “जाणीव” ही कथा सम्मिलीत केली गेली.

वाङ्मयीन कार्य

 • परीक्षक – उद्योजक कादंबरी पुरस्कार, एमसीईडी, १९९६
 • परीक्षक – उद्योजक साहित्य पुरस्कार, एमसीईडी, १९९६
 • परीक्षक – प्रौढसाक्षरता कादंबरी लेखन पुरस्कार संपादन — पसायदान द्वैमासिक, औरंगाबाद.
 • संपादन – ज्येष्ठा गौरी, औरंगाबाद (मासिक)
 • संपादन – श्रावणसरी, औरंगाबाद (दिवाळी अंक)
 • संपादक मंडळ सदस्य – सत्याग्रही विचारधारा (मासिक) २००४ पासून
 • परीक्षक – कादंबरी – महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळ, मुंबई – २००१. अनुवाद केंद्र पुणेसाठी कार्यरत
 • व्याख्यान – दहावी मराठी प्रकाशक परिषद, औरंगाबाद – २००२
 • व्याख्यान – दहावे परभणी जिल्हा साहित्य संमेलन – १२ मे २००२
 • व्याख्यान – २३ वे मराठवाडा साहित्य संमेलन २ जून २००२
 • मुलाखत – डॉ. आनंद पाटील- गोवा दूरदर्शन पणजी, २००२
 • परीक्षक : कादंबरी -महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, ऑगस्ट २००२
 • व्याख्यान – विजया राजाध्यक्ष यांची साहित्य समीक्षा – मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद
 • मुलाखत – डॉ. अनिल अवचट प्रतिभा संगम साहित्य संमेलन, औरंगाबाद, २००४
 • परिसंवाद ७७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, औरंगाबाद, २००४
 • अंर्तनाद, पुणेतर्फे औरंगाबाद येथे परिसंवाद, २८ डिसेंबर २००३
 • परीक्षक – कादंबरी – महाराष्ट्र राज्य प्रौढसाक्षर शिक्षण केंद्र, औरंगाबाद
 • परीक्षक – बालवाङ्मय महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक महामंडळ, मुंबई
 • परिसंवाद – राष्ट्रीय मराठी बालसाहित्य संमेलन, परभणी – २००६
 • आमंत्रित – मराठी कता लेखिता संमेलन – कुसुमांजली, औरंगाबाद, २००७
 • आमंत्रित – २८ वे मराठवाडा साहित्य संमेलन – उस्मानाबाद – २००७
 • आमंत्रित – २९ वे मराठवाडा साहित्य संमेलन – उंडणगाव (औरंगाबाद) – २००८
 • व्याख्यान – साहित्योत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – २००८
 • व्याख्यान – स्त्री कला साहित्योत्सव – नाट्यशास्त्र विभाग, औरंगाबाद – २००९
 • व्याख्यान – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ – २००८
 • समन्वयक – भारतीय शिक्षण मंडळ, मुंबईतर्फे आयोजित ‘स्त्री समस्या आणि उपाय’ विषयावरील परिषद, औ’बाद – २००८
 • व्याख्यान – ३० वे मराठवाडा साहित्य संमेलन – नायगाव (नांदेड) व्याख्यान – स्त्री लेखिकांवरील परिषद – यू.जी. वाचनालय – २००९
 • साहित्य अकादमी दिल्लीतर्फे आयोजित उत्तरपूर्व व पश्चिम भारतासाठी लेखक संमेलन, पुणे — ऑक्टोबर २००८
 • प्रमुख पाहुणे, व्याख्याता ः भाषांतर, वाराणसी विश्वविद्यालय, वाराणसी – १४ नोव्हेंबर २०१०
 • साहित्य अकादमी दिल्लीतर्फे आयोजित लेखक संमेलन – कोची (केरळ) – २७ नोव्हेंबर २०१०
 • स्त्री सक्षमीकरण, अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, अलिगढ – २९ नोव्हेंबर २०१०
 • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, ठाणे – परिसंवाद सहभाग – ५ डिसेंबर २०१०
 • अध्यक्ष परिसंवाद – महिला मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाई – २०१०
 • सहभाग – अक्षर मानव साहित्य संमेलन – पाचगणी (महाबळेश्वर) – २७ ते २९ जुलै २०१२
 • लेखक संमेलन (सन २००० नंतरचे कादंबरीकार), शंकर सारडा अमृत महोत्सव, सातारा -२५-२६ ऑगस्ट २०१२
 • साहित्य प्रकल्प – सहसंपादन – एनसायक्लोपेडिया ऑफ इंडियन लिटरेचर – भाग – ३ (ऑक्टोबर २०११ पासून) साहित्य अकादमी, दिल्ली
 • भाषण – ‘मराठी भाषा व वाङ्मयीन साहित्य लेखनापुढील आव्हाने’ – महाराष्ट्र सा.प. चाळीसगाव – २५ फेब्रुवारी २०१५
 • झेंडावंदन – अनंतराव भालेराव विद्यालय, औरंगाबाद – १५ ऑगस्ट २०१५
 • भाषण – विश्वब्राह्मण सेवाभावी संस्था, औरंगाबाद – गुरुपौर्णिमा २०१५
 • भाषण – वाचन संस्कृती – नामचिंतन उपासना मंडळ, औरंगाबाद भाषण – लघुतम कथा – अक्षरसूक्त, औरंगाबाद
 • भाषण – माझा लेखन प्रवास – बंकट कॉलेज, बीड – ३० जानेवारी २०१६
 • Chair Person – Story Session, All India Writer’s Meet, Sahitya Academy, Mumbai – 19th May 2016
 • भाषण – रिफ्रेशर्स कोर्स – शिवाजी युनिव्हर्सिटी, मराठी विभाग, कोल्हापूर – ५ ऑक्टोबर २०१६
 • भाषण – माझ्या लेखन प्रेरणा – अक्षर मैत्री संमेलन, महाराष्ट्र सेवा संघ, महिला विभाग – १५, १६ ऑक्टो. २०१६
 • वक्ता – स्त्री सक्षमीकरण – वल्लभभाई पटेल जयंती निमित्त – गुजराथी महिला मंडळ, औरंगाबाद – २ नोव्हें. २०१६
 • प्रमुख पाहुण्या – दीपत्कार (दिवाळी अंक) ‘स्त्रिया’ दैनिक वर्तमानपत्र, अर्चना डावरे, प्रकाश जोशी (संपा.) प्रतिभा पालोदकर,
 • ‘सखी पुरस्कार’ हस्ते – सखी पुरस्कार, लोकमत, औरंगाबाद तर्फे – २० नोव्हेंबर २०१६
 • पुस्तक प्रकाशन – ओंजळीतला सूर्य – ले. गो.द. पहिनकर, सोबत इंद्रजीत भालेराव, आसाराम लोमटे, साकेत प्रकाशन परभणी – ४ डिसेंबर २०१६
 • अध्यक्ष – स्नेहसंमेलन, बक्षीस समारंभ – स.भु. प्रशाला हायस्कूल, औरंगाबाद – ७ डिसेंबर २०१६
 • साहित्य संमेलन इंदोर – १६,१७,१८ डिसेंबर २०१६
 • प्रमुख पाहुणे व बक्षीस समारंभ – सावित्रीबाई फुले जयंती – स्वा.सै. सिंधुताई भालेराव स्मृती कथा वाचन स्पर्धा, औरंगाबाद – ३ जानेवारी २०१७
 • पारितोषिक वितरण – ‘नव काखन’ डॉ. भीमराव वाघचौरे, शिवार पारितोषिक (रा. रं. बोराडे), औरंगाबाद. ७ जाने. २०१७
 • प्रमुख पाहुणे – स्नेहसंमेलन – रिमांड होम, अहमदनगर – २८ जानेवारी २०१७
 • वक्ता – मराठी भाषा – स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद ‘मराठी भाषा संवर्धन’ पंधरवडा – पारितोषिक वितरण हस्ते – २४ जानेवारी २०१७
 • भाषण – ध्वजवंदन – अ.कृ. वाघमारे विद्यालय, औरंगाबाद ( १ ली ते १० वी) – २६ जानेवारी २०१७
 • उद्घाटक – देवमुद्रा ट्रस्ट, औरंगाबाद. सौभाग्य प्रतिभा – अखिल भारतीय शास्त्रीय नृत्य स्पर्धा – उद्घाटन, बक्षीस समारंभ १० फेब्रुवारी २०१७
 • स्नेहसंमेलन पाहुणे – लिटिल एंजल स्कूल, सी.बी.एस.ई., औरंगाबाद – ११ फेब्रुवारी २०१७
 • भाषण – ‘मराठी भाषा ः अनुवाद’ – डॉ. बा.आं.म.वि. मराठी विभाग, औरंगाबाद – २२ फेब्रुवारी २०१७
 • स्नेहसंमेलन प्रमुख पाहुणे – पोद्दार इंटरनॅशनल, हर्सूल टी पॉइंट, औरंगाबाद – २५ फेब्रुवारी २०१७
 • Literacy Festival – South & North East Region – Sahitya Academy, Delhi – ‘Purvastav’ Literacy Festival Session : Writing – Inspiration or Profession Participation – 21-23 Apr 2017
 • सत्कार हस्ते – अपर्णा गोडबोले, अर्चना मोरे, नाटक – ‘जनक’ ले. शार्दुल सराफ, कलारंग संस्था, औरंगाबाद -४ जून २०१७
 • कथा वाचन व भाषण – शंकर वाचनालय,भारत गुणवर्धन संस्था साहित्य मंडळ, हैदराबाद – २२ जुलै २०१७
 • कथा अभिवाचन व भाषण – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे – ११ ऑगस्ट २०१७