डॉ. छाया महाजन – सत्कार आणि पुरस्कार
बेळगाव कर्नाटक येथे मिळालेल्या अभिरुची पुरस्कार प्रदान समारंभाच्या वेळी. सोबत श्री. याळगी, कवयित्री अरुणा ढेरे व महाजन.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा अहमदनगर येथे श्री. पालवे, माननीय मेघा काळे, श्री. जोशी यांच्या हस्ते सन्मानपत्रासह
वूमन्स डे 2019 दुर्गा पारितोषिकाचे मानकरी
श्री. रवींद्र पिंगे यांच्याकडून महाराष्ट्र शासन कादंबरी पुरस्कार स्विकारताना
मा. राष्ट्रपती श्री.ऐ पी जे अब्दूल कलाम याच्याकडून सत्कार स्विकारताना
भाषातज्ञ गणेश देवी सह पुरस्कार स्विकारताना
ललितगद्याचा पुरस्कार घेतांना अरूणा ढेरे, अशोक याळगी व वैद्यनाथ महाजन यांच्या सह
१९ वे सूर्योदय राज्ह्यास्तरीय मराठी साहित्य संमेलन – गौरवपत्र
लायन्स क्लब, औरंगाबाद मेट्रो तर्फे साहित्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल देण्यात येणारा लायन्स द्रोणाचार्य अवॉर्ड अध्यक्ष श्री. सतीश देशपांडे, सेक्रेटरी सौ. उषा देशपांडे, ट्रेझरर श्री. रवींद्र खरवडकर, कॅबिनेट ऑफिसर श्री. आनंद देसाई, रिजन बिहार पी. आर. ओ. श्री. मथुरा दास देशमुख यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
महाकवी कालिदास प्रज्ञावंत लेखक पुरस्कार महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तर्फे-2022
२१ मे २०२२ ला साहित्य मंडळ ठाणे तर्फे दिला जाणारा सावित्रीबाई फुले भूषण पुरस्कार डॉ. छाया महाजन यांच्या चंद्राचे तुकडे या ललित गद्यासाठी देण्यात आला. संमेलनाचे काही क्षण.
महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या महाकवी कालिदास लक्षवेधी पुरस्कार वितरण कार्यक्रमा प्रसंगी. कालिदास प्रतिष्ठानचे वि. ग. सातपुते, गोव्याचे माजी सभापती श्री. शंभूभाऊ बांदेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, कवी श्री. सू. द. वैद्य, श्री. काकासाहेब चव्हाण यांच्या सह
डॉ. छाया महाजन – उच्यपदीय मान्यवरांसह
मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सह
मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सह
श्री. प्रकाश जावडेकर सह
पत्रकार, खासदार श्री कुमार केतकर सह
नोबेल प्राइज विजेते विल्यम गोल्डींग व सौ गोल्डींग सह
माजी आमदार सूर्याकांता पाटील व आसोलकर यांच्या सह
डॉ सुधीर रसाळ, न्या. चपळगावकर यांच्या सह
न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी सह
मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व रोहन प्रकाशनचे पदीप चंपानेरकर यांच्या सह
पद्मविभूषण मा. डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे सह
डॉ. छाया महाजन आणि परिवार
डॉ भवान महाजन यांच्या रस्ता शोधताना या आत्मचरित्राला नरहर कुरुंदकर पारितोषिक मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात आला
आईचे वडील – आजोबा (वासुदेवराव खांदार)
आई-वडील (श्री. श्रीहरी भालेराव – श्रीमती सिंधुताई भालेराव)
आजी-आजोबा-आईकडून (सरस्वतीबाई – वासुदेवराव खांदार)
आजी-वडिलांची आई (गोपिकाबाई भालेराव)
छाया महाजन आई-वडील आणि चार मावस भावंडं
छाया महाजन आणि त्यांच्या आई
छाया महाजन आणि बहीण विजया
छाया महाजन त्यांचा बाल मैत्रिणीसह
छाया महाजन त्यांचा वडील बहिणीसहा
छाया महाजन त्यांच्या आई आणि आजी सह
छाया महाजन त्यांच्या आई आणि बहिणी सह
छाया महाजन त्यांच्या दोन मावश्या व मावस बहिणीं सह
छाया महाजन बहीण विजया आणि मेघा
बाळासाहेब भारदे आणि इंदुताई भारदे सह छाया महाजन यांचे वडील
वडील (श्री. श्रीहरी रंगनाथ भेलेराव)
सरोजिनी बाबर सह छाया महाजन आणि त्यांचे आई वडील
छाया महाजन-1
छाया महाजन-2
छाया महाजन-3
छाया महाजन-4
छाया महाजन-5
छाया महाजन-6
छाया महाजन-7
छाया महाजन-8
छाया महाजन-9
छाया महाजन-10
छाया महाजन-11
छाया महाजन-12
इयत्ता पाचवी ते दहावी शालेय जीवनात बरोबर असलेले माझे वर्गमित्र, मैत्रिणी
डॉ. छाया महाजन – साहित्य आणि कला क्षेत्रातल्या नामवंतां सह
डॉक्टर भवान महाजन याच्या अंतुले परीजन हा पुस्तक प्रकाशन समारंभ मुंबई येथे पार पडला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुलजार आले होते, अध्यक्ष स्थानी श्रीमती राजश्री बिर्ला होत्या.
सामना वृत्तपत्राचे छत्रपती संभाजीनगर मुख्य संपादक श्री. गणेश तुळशी यांचे सह.
अभिनेता सचिन खेडेकर, श्री वासडीकार, डॉ शोभा कोरान्ने सह
अभिनेता सचिन सह
अभिनेत्री आशा पारेख व श्री उत्तम सिंह पवार यांच्या सह
उपराकार लक्ष्मण गायकवाड सह
कवी नारायण सुर्वे सह-2
कवी नारायण सुर्वे सह-3
चिन्मयी सुर्वे राघवन सह
डॉ विजया राजाध्यक्ष सह
डॉ. भालचंद्र नेमाडे व सौ. प्रतिभा नेमाडे सह
डॉ. भालचंद्र नेमाडे सह-1
डॉ. भालचंद्र नेमाडे सह-2
निर्माता दिग्दर्शक सतीश राजवाडे सह
काटेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील श्री. जीवन इंगळे यांच्या सह, कै. श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्काराच्या निमित्ताने.
प. जसराज, रतन मोहन शर्मा, तृप्ती यांच्या सह
प्रसिद्ध गायक पं. जितेंद्र अभिषेकी सह
प्रसिध्द गायिका डॉ प्रभा अत्रे यांच्या सोबत
प्रसिध्द नाटककार श्री विजय तेंडुलकरसह
बाल साहित्यिक ल म कडू यांच्या सह
लेखक श्रीनिवास विनायक कुलकणी सह
शांताबाई शेळके, अरुणा ढेरे सह छाया महाजन यांच्या घरी
श्री. प्रकाश भातांब्रेकर, अनुवादक यांच्या सह
श्री. ह. मो. मराठे सह
सुप्रसिद्ध प्रथितयश लेखिका प्रतिभा रानडे सह
सुप्रसिद्ध संत साहित्याचे अभ्यासक व साहित्यिक श्री सदानंद मोरे व सौ मोरे यांच्या समवेत
97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्री. रवींद्र शोभणे यांचा मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद तर्फे सत्कार झाला. त्याप्रसंगी डॉ. शोभणे, सौ. शोभणे, त्यांच्या साहित्यावर भाष्य केलेले बीड येथील डॉ. गणेश मोहिते, प्रसिद्ध कवयित्री डॉ. उर्मिला चाकूरकर यांच्यासह.
प्रा. डॉ. श्री. रामचंद्र श्रीनिवास मोरवंचीकर यांना महाराष्ट्र विकास केंद्र, पुणे यांच्यातर्फे अतिशय प्रतिष्ठेचा जलमित्र पुरस्कार देण्यात आला. त्यांचे अभिनंदन करतांना.
अभिनेता गिरीश ओक सह-1
हैदराबाद येथील उत्कृष्ट वक्ते, राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, चतुरस्त्र लेखक, बहुआयामी वाचक, व्यासंगी प्राध्यापक, अनेक मंडळांवर पदभूषवलेले, अनेक पुरस्कार प्राप्त लेखक डॉक्टर न गो राजूरकर यांच्या समवेत
शिक्षण तज्ञ श्री रमेश वरखेडे व समीक्षक व शिक्षण तज्ञ दिलीप धोंडगे समवेत
ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला जयंत नारळीकर यांचेसह
माजी संमेलन अध्यक्ष फ्रान्सिस दीब्रेटो सह
पद्मभूषण पंडित जसराज, रतन मोहन शर्मा व तृप्ती मुखर्जी समवेत
कविवर्य डॉक्टर संतोष देशमुख यांनी “तिच्या सेल्फीत तो दिसत नाही” हा त्यांचा पहिला कविता संग्रह मला दिला.
दिग्गज शास्त्रीय गायिका – पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे औरंगाबाद येथे पद्म फेस्टिवल २०२३ साठी आलेल्या असताना त्यांच्या समवेत.
प्रसिद्ध संगीतकार, गायक, कवी श्री. कौशल इनामदार यांच्यासोबत
अभिनेता दिलीप प्रभावळकर सह
राजलक्ष्मी चौगुले शिंदे (प्राध्यापक, नाट्यशास्त्रात निपुण, टीव्हीवर आणि इतर चॅनल्सच्या सिरीयल मध्ये कार्यरत असलेले प्रसिद्ध नाव) यांचे सोबत.
प्रसिद्ध लेखिका, सोलापूर मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष डॉ. श्रुती वडगबाळकर, अमरावतीच्या विद्यापीठातील मराठीच्या विभाग प्रमुख डॉ. मोना चीमोटे, डॉ. दहिफळे यांच्या सह
गोव्याचे माजी सभापती श्री. शंभू भाऊ बांदेकर, कवी आणि महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. वी. ग. सातपुते यांच्यासह महाकवी कालिदास प्रतिष्ठान तर्फे देण्यात आलेल्या लक्षवेधी पुरस्काराच्या प्रसंगी.
प्रसिद्ध साहित्यकार आणि शिक्षण तज्ञ श्री. न. म. जोशी यांच्याबरोबर.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्री. नरेंद्र चपळगावकर सह. सोबत डॉ. भवान महाजन व सौ. नंदिनी चपळगावकर.
विनोबा जन्मस्थान प्रतिष्ठान गागोदे जिल्हा रायगड येथील सर्वोदय कार्यकर्ते श्री. विजय दिवाण. विनोबा जी यांच्या एकूण आयुष्य पटलावर मार्च 2022 मध्ये एक संमेलन पैठणला घेण्याची त्यांची इच्छा आहे त्यानिमित्ताने ही भेट होती. सोबत डॉ. महाजन व शोभा शिराढोणकर.
कवी दशरथ परब यांच्या सह
कवी दशरथ परब व गोव्यातील ज्येष्ठ सुप्रसिद्ध साहित्यिक पुंडलिक नाईक यांच्या सह
कवी दशरथ परब_सुनीता दशरथ परब_डॉ. आशा गेहलोत_गोव्यातील ज्येष्ठ सुप्रसिद्ध साहित्यिक पुंडलिक नाईक यांच्या सह
डॉ राजाध्यक्ष यांच्या सत्कार प्रसंगी डॉ भगवंतराव देशमुख
सुप्रसिद्ध प्रथितयश लेखिका प्रतिभा रानडे यांचे सह.
श्री आनंद यादव यांच्या हस्ते स्पर्श या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन
श्री राजेंद्र केरकर यांच्या सह
श्री राजेंद्र केरकर व लेखिका पौर्णिमा केरकर यांच्या समवेत त्यांच्याच घरी-1
श्री राजेंद्र केरकर व लेखिका पौर्णिमा केरकर यांच्या समवेत त्यांच्याच घरी-2
कवी दशरथ परब व गोव्यातील ज्येष्ठ सुप्रसिद्ध साहित्यिक पुंडलिक नाईक यांच्या सह
महाराष्ट्रभर काम केलेले माजी डी. आय. जी. श्री. अजित पारसनीस समवेत, सोबत श्री. सुधीर शिंदे
ज्येष्ठ समाज कार्यकर्त्या, स्त्रियांच्या प्रश्नावर लढा देणाऱ्या, स्त्रियांसाठी गृह उद्योग निर्माण करणाऱ्या, कवयित्री आणि विलक्षण प्रेमळ ताराबाई बसोले यांच्या सह.
डॉ. छायामहाजन – विविधकार्यक्रमात
माणसांच्या गोष्टी (2024) या रोहन प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या कथासंग्रहाचे विमोचन सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते पुस्तक प्रेमी स्नेहसंमेलनाच्या व्यासपीठावर झाले. यावेळी प्रसिद्ध लेखक प्रसाद नातू व श्री. कृष्णा दिवटे उपस्थित होते.
१६ मार्च २०२४ ला श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तर्फे ‘ललित गद्य’ या विषयावर कार्यशाळा घेतली गेली. श्री. तुषार चांदवडकर यांनी व त्यांच्या सहकार्यांनी खूप मेहनत घेऊन ही कार्यशाळा यशस्वी केली. यात सौ. माया धूप्पड व नीलिमा क्षत्रीय यांचा समावेश होता. नीलिमा सारखी मैत्रीण मिळणं ही या कार्यशाळेची आणखी महत्त्वाचे उपलब्धता. यात श्रीकांत देशमुख आणि पी. विठ्ठल हेही सहभागी होते.
२३व्या मराठी साहित्य संमेलनातील चर्चासत्रात
७७ वे आखिल भारतीय साहित्य संमेलन चर्चासत्रात
अखिल भारतीय साहित्य परिषद देवगिरी प्रांत
गोवा दूरदर्शनला मुलाखत देतांना – नोव्हेंबर २०२१
गोवा मराठी अकादमी आयोजित माझी माय सरसोती ह्या महिला मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी-1
गोवा मराठी अकादमी आयोजित माझी माय सरसोती ह्या महिला मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी-2
नकळत च्या प्रकाशन प्रसंगी कॉटिंनेंटसल प्रकाशनाचे श्री अनंतराव कुलकर्णी सोबत डॉ सुधीर रसाळ
पणजी गोवा – चित्रा क्षीरसागर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
पूर्वोत्तर व पश्चिम भारतीय साहित्य संमेलनात अध्यक्ष
बसुधा देव यांच्या पुस्तकाचे पकाशन
मराठवाडा साहित्य संमेलन, चर्चासत्र, पैठण
मेघना पेठे, डॉ सुहास जेवळीकर, अंजली आंबेकर पेठे यांच्या मुलाखतीच्या वेळी
वृक्षारोपण, खेड. महिला मंडळ व कॉलेज
शांताबाई शेळके नकळत या लघुतम कथा संग्रहाचे विमोचन करताना
सरस्वती भुवन शिक्षण संस्था, शताब्दी मोहोत्सव २०१४, सोबत स्वा. सै. चंदा जरीवाला
सातारा येथे २००० नंतरचे कादंबरीकार दोन दिवसीय कार्यक्रमात
सातारा येथे २००० नंतरचे कादंबरीकार या दोन दिवसीय कार्यक्रमात-2
साहित्य अकादमी तर्फे रायटर्स मिट, ईशान्य व पश्चिम भारत
सूर्योदय साहित्य मंडळ, जळगाव – म. सू. पगारे, लिला शिंदे, कोतापल्ले, सतीश जैन यांच्या सह
स्पर्श पुस्तकाच्या प्रकाशनावेळी उपस्थित नागनाथ कोतापल्ले, भगवंतराव देशमुख व फ. मु. शिंदे
हरझॉग व एकादश कथा या प्रकाशन प्रसंगी कुमार केतकर, श्री शंकर सारडा, डॉ रा रं बोराडे-1
हरझॉग व एकादश कथा या प्रकाशन प्रसंगी कुमार केतकर, श्री शंकर सारडा, डॉ रा रं बोराडे-2
६वे परभणी जिल्हा साहित्य संमेलन समारोप – अध्यक्ष
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन दि. ३० जानेवारी २०२३ ला पत्रकार भवन, पुणे येथे डॉ. माशेलकर यांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी डॉ. माशेलकर, प्रा. मिलिंद जोशी आणि साकेत भांड यांच्या सह
साकेत बुक वर्ल्ड मध्ये साकेत प्रकाशन तर्फे श्री. कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन. सोबत सुधीर सेवेकर, प्रतिमा भांड, श्री. कुलकर्णी व ज्योती नांदेडकर
साकेत बुक वर्ल्ड मध्ये साकेत प्रकाशन तर्फे श्री. कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन. सोबत सुधीर सेवेकर, प्रतिमा भांड, श्री. कुलकर्णी व ज्योती नांदेडकर
एअर मार्शल श्री. होनमोडे यांच्यासह एका कार्यक्रमात जाताना
पुस्तक विमोचन. वाचनाने समृध्द होण्याची संधी. डाॅ. जयश्री गोडसे व सौख्यदा सोबत.
योगेश्वरी शिक्षण संस्था यांच्यातर्फे त्यांच्या संस्थापक व माजी अध्यक्ष सौ. प्रफुल्लता कुलकर्णी व संस्थेला विकासामध्ये मदत करणाऱ्या शोभान नेवापूरकर, संजीवनी डोळस व ज्योती पाटील यांच्या सत्कार समारंभाचे काही क्षण.
‘देवमुद्रा मुव्हमेंट स्कूल’ या भरतनाट्यम, कुचीपुडी इत्यादी नृत्य प्रकारात गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना पारंगत करणाऱ्या संस्थेमध्ये एका कार्यक्रमानिमित्त
६वे परभणी जिल्हा साहित्य संमेलन समारोप – यात बोलताना
१५ ऑगस्ट, खेड
“नाट्यवल्ली” – या संस्थेला 5 वर्षे पूर्ण झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित
एका सत्कार समारंभात डावीकडून श्री. लाखे पाटील, सोलापूर येथील मसापचे पदाधिकारी श्री. सुधाकर कुलकर्णी, श्री. सदानंद मोरे, श्री. प्रकाश पायगुडे यांच्यासह
निसर्गाची शाळा
सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना. सोबत अध्यक्ष श्री. अनंत आचार्य, सचिव श्री. अनिल चौधरी व उपाध्यक्ष श्री. देशपांडे यांच्यासह.
Kreyon Kids Nursery च्या Annual Day ला माझ्यासह या शाळेचे तीन माजी विद्यार्थी अवनीश, अवंतीका व हर्षिता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो. सोबत शाळेचे डायरेक्टर श्री. आशिष नरवडे व प्रिन्सिपल पल्लवी नरवडे.
४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन घनसावंगी.
श्वेता असोसिएशन, पुणे तर्फे औरंगाबाद विभागात विटीलिगो संबंधात जनजागृती कार्यक्रमात. सोबत डॉ. माया तुळपुळे, पुणे डॉ. अमित महाजन व सौ. सावरीकर.
अनंत स्मृती स्मरणिकेच्या प्रकाशनाप्रसंगी.
आकाशवाणीचे (All India Radio) निवृत्त उद्घोषक अनंत काळे हे निवेदक, प्रकाशक, साहित्यिक यासोबतच संकलक व संग्राहकही होते. त्यांच्या कार्याला उजाळा देणारे अनंत स्मृती स्मरणिकेचे प्रकाशन ६ नोव्हेंबर २०२२ ला झाले.
अनंत स्मृती स्मरणिकेच्या प्रकाशनाप्रसंगी.
आकाशवाणीचे (All India Radio) निवृत्त उद्घोषक अनंत काळे हे निवेदक, प्रकाशक, साहित्यिक यासोबतच संकलक व संग्राहकही होते. त्यांच्या कार्याला उजाळा देणारे अनंत स्मृती स्मरणिकेचे प्रकाशन ६ नोव्हेंबर २०२२ ला झाले.
वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या पूर्वरंग या कार्यक्रमासाठी मी उदघाटक होते. या प्रसंगी पं. विश्वनाथ दाशरथे आणि श्री. राहुल खरे यांचा गायनाच्या कार्यक्रमाचे काही क्षण. सोबत डॉ. महाजन, उद्योजक श्री. मानसिंग पवार व टुरिझम डिपार्टमेंटचे डायरेक्टर श्री. श्रीमंत हारकर.
मुक्त सृजन पत्रिकेतर्फे पणजी गोवा येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन: 11-12 September 2022
सुहास क्षीरसागर लिखित दरवळ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी. सोबत प्रा. मिलींद जोशी, प्राचार्य श्याम भुर्के.
साहित्यिक प्राचार्य श्याम भुर्के यांच्या सोबत मुलाखत
“कशीर”- एक पुस्तक एक दिवस कार्यक्रम – अखिल भारतीय साहित्य परिषद, देवगिरी प्रांत – July 2022.
सोनी मराठी टीव्ही तर्फे १७ ऑगस्ट २०२२ ला श्रावण महिला मेळावा घेण्यात आला. त्यावेळी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी स्वागत केले. या कार्यक्रमासाठी वृषाली घाटणेकर, शितल रुद्रावार, एड. मेघा देशमुख आणि सौ. प्रिया दानवे या मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी विविध खेळ व त्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या आणि ‘बॉस माझी लाडाची’ मधील भाग्यश्री लिमये आणि आयुष संजीव यांनी बक्षीस वितरण केले. ‘ती – द क्वीन’ या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
आरंभ या स्वमग्न ऑटिझम मुलांसाठी असलेल्या सेवाभावी संस्थेमध्ये झेंडावंदनाच्या निमित्ताने जाण्याचा योग आला तिथल्या मुलांना भेटून आणि त्यांची गुरुवरची श्रद्धा पाहून भरून आले खूप वेगळा अनुभव होता आरंभ संस्थेचा सर्व शिक्षक वर्ग अंबिका टाकळकर प्रज्ञा देशपांडे व श्री टाकळकर तुमचे खूप खूप आभार आणि संस्थेला खूप खूप शुभेच्छा
‘महाराष्ट्र मित्र’ च्या स्नेहमेळाव्यात, २२ मे रोजी मिलिंद जोशी, प्रशांत गौतम सह. ‘महाराष्ट्र मित्र’ या व्हॉटसअप समुहाच्या पाचव्या वर्धापनदिन निमित्त अनेक सुहृदांनी खऱ्या अर्थानं स्नेहमेळावा केला व बऱ्याच नव्या ओळखी , भेटीगाठी झाल्या आणि गप्पा रंगल्या.
प्रशांत गौतम यांनी या ग्रुप साठी खूप कष्ट घेतले आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानते. मंजिरी टिक्का, आनंद काटेकर यांनी हा मेळावा यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम घेतले, त्यांचेही अभिनंदन आणि आभार आणि कविता मेहेंदळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मैथिली चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि स्त्री शक्तीचा सन्मान या कार्यक्रमामध्ये ऑनरेबल गेस्ट म्हणून माझी उपस्थिती होती, यावेळी अनेक कर्तृत्ववान आणि सेवाभावी स्त्रियांचा सन्मान करण्यात आला. मीनाक्षी गिरिधारी आणि मैथिली चॅरिटेबल ट्रस्टचे मनःपूर्वक आभार.
अखिल भारतीय साहित्य परिषद देवगिरी प्रांत आयोजित आणि आम्ही सिद्ध लेखिका औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने माझ्या अध्यक्षतेखाली कवयित्री संमेलन घेण्यात आले, यावेळी आम्ही सिद्ध लेखिकेच्या अध्यक्ष सौ माधुरी चौधरी यांनी प्रास्ताविक केले, सौ रसिका चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती आणि मंगला चौरे यांनी सूत्रसंचालन केले. यात वीस मान्यवर कवयित्रींनी भाग घेतला व संमेलन अतिशय उत्साहात पार पडले.
मैथिली चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि स्त्री शक्तीचा सन्मान या कार्यक्रमामध्ये ऑनरेबल गेस्ट म्हणून माझी उपस्थिती होती, यावेळी अनेक कर्तृत्ववान आणि सेवाभावी स्त्रियांचा सन्मान करण्यात आला. मीनाक्षी गिरिधारी आणि मैथिली चॅरिटेबल ट्रस्टचे मनःपूर्वक आभार.
Hap इंटरनॅशनल स्कूल तर्फे 21 कर्तृत्ववान स्त्रियांचा सत्कार माझ्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी आलेल्या स्त्रियांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. प्रत्येकीचे कार्य खरोखर वाखाणण्याजोगे आहे. यात डॉक्टर, संस्थाचालक, समाज कार्यकर्ते, नगरसेविका अशा तरुण उत्साही कार्यकर्त्या होत्या (11-Mar-2022).
मराठी दिनानिमित्त ज्येष्ठ लेखकांचा सन्मान मनसेने केला, त्यांचे मनःपूर्वक आभार.
कार्यक्रमाचे आयोजक: श्री. गजन पाटील – शहरअध्यक्ष, मनसे.
उपस्थिति: श्री. सतनामसिंग गुलाटी – राज्य उप-अध्यक्ष, श्री. सुमित खांबेकार – ज़िल्हा अध्यक्ष, श्री. वैभव मिटकर – ज़िल्हा अध्यक्ष, श्री. आशीष सूरडकर – शहरअध्यक्ष , श्री. प्रशांत दहिवाडकर आणि कार्यकर्ते.
माझ्या ‘चंद्राचे तुकडे’ ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज ‘उत्कर्ष प्रकाशन डेक्कन जिमखाना, पुणे येथे प्रा. मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष मसाप,पुणे), प्रा. श्याम भुर्के, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या शुभहस्ते खूप छान, दिमाखदार झाला. त्या सोनेरी क्षणाची काही छायाचित्रे.
सर्व मान्यवरांचे आणि उत्कर्ष प्रकाशनचे श्री. सुधाकर जोशी यांची मी खूप आभारी आहे.
औरंगाबाद मधील नामवंत महाविद्यालय देवगिरी कॉलेज येथे कै. श्री. विनायकराव पाटील आंतरराज्यीय वाद-विवाद स्पर्धेचे उद्घाटन करताना. सोबत श्री पाथ्रीकर, डॉ अशोक तेजनकर, डॉ चांदोरकर, श्री जिजा शिंदे, श्री लिपाने, डॉ पवार, डॉ खैरनार आदींसह.
97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्री. रवींद्र शोभणे यांचा मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद तर्फे सत्कार झाला. त्याप्रसंगी डॉ. शोभणे, सौ. शोभणे, त्यांच्या साहित्यावर भाष्य केलेले बीड येथील डॉ. गणेश मोहिते, प्रसिद्ध कवयित्री डॉ. उर्मिला चाकूरकर यांच्यासह.
खांडोळा गोवा येथील गव्हर्मेंट आर्ट्स सायन्स व कॉमर्स कॉलेज येथे झालेली मुलाखत. सोबत डॉ पूर्णकला सामंत, डॉ आशा गेहलोत व डॉ सुनेत्रा कलगुटकर.
19 नोव्हेंबर, 2021:
गोव्यातील काही नामांकित लेखिकांसोबत.
कलिका बापट आणि रजनी रायकर यांनी या भेटीसाठी खूप धडपड केली. सगळ्याजणी लांबून आल्या. नव्या ओळखी झाल्या आणि खूप आनंद मिळाला.
महाराष्ट्रातील नामवंत अकरा प्रकाशकांतर्फे आयोजित वाचन जागर योजनेचे उदघाटन शुक्रवार, दि. २२ ऑक्टोबर २०२१ रोजी माझ्या हस्ते झाले.
अभिनेता गिरीश ओक सह-1
अभिनेता गिरीश ओक सह-2
अन् बरच काही…या कविता व गजल संग्रहाचा प्रकाशन सोहळा हैदराबाद येथे झाला.
श्री व्यंकटेश कुलकर्णी यांच्या अन् बरच काही या गझल संग्रहाच्या विमोचन प्रसंगी. सोबत चित्रकार श्री श्रीधर अंभोरे, आंध्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ विद्या देवधर, नाट्यक्षेत्रातील नावाजलेले श्री भास्कर शेवाळकर, महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री विवेक देशपांडे आणि मराठी ग्रंथ संग्रहालय हैदराबाद चे अध्यक्ष श्री खळतकर.