इतिहास पाहता भारतावर अनेक आक्रमणं झाली आणि अनेक राज्यकर्ते इथे येऊन गेले. अगदी अलीकडच्या काळात ब्रिटिशांचं नाव घेता येईल. यातून आपल्या मानसिकतेत जणू ती गुलामीची प्रवृत्ती रूजली गेलीये. स्वातंत्रोत्तर काळातही सत्ताधाऱ्यांबद्दल तशीच वृत्ती आढळते. इतकी त्यांची चिन्हे जी आम्ही गुलाम होतो – ते सांगणारी हि कथा.
Nice story! Well read!