- ‘उत्कृष्ट वाङ्मय’ पुरस्कार ‘नकळत’ या लघुतम कथासंग्रहासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य, मुंबई तर्फे – १९९२
- ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा गौरव सन्मान’ पुरस्कार (साहित्य) – सप्टेंबर २००३
- ‘मराठवाडा भूषण’पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक साहित्यासाठी – सप्टेंबर २००४
- ‘स्वातंत्र्यसेनानी विनायकराव चारठाणकर’ पुरस्कार मराठी वाङ्मयासाठी – नोव्हेंबर २००४
- ‘वि.स. खांडेकर’ पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे – ‘कॉलेज’ या कादंबरीसाठी २००७
- ‘अंकुर वाङ्मय’ पुरस्कार ‘मानसी’या कादंबरीसाठी – २००९
- ‘कृष्णाजी वामन कीर श्रेष्ठता’ पुरस्कार प्रा. उमांकात कीर पुरस्कृत पारितोषिक, म.सा. पुणे, ‘पाण्यावरचे दिवे’ या ललितगद्य साठी – २०१२
- ‘राजेंद्र बनहट्टी’ पुरस्कार पुणे मराठी ग्रंथालयातर्फे – २०१३
- ‘अभिरुचि गौरव पुरस्कार’ मराठी वाङ्मय परिषद, बडोदा – ‘राहिलो उपकारापुरता’ या कथासंग्रहास – जून २०१४
- ‘वसंतराव दांदळे स्मृती’ पुरस्कार ‘होरपळ’ या कादंबरीसाठी
- ‘विशेष ग्रंथकार’पुरस्कार समग्र साहित्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
- ‘ललितगद्य’ पुरस्कर वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव (कर्नाटक) ‘गगन जीवन तेजोमय’ या पुस्तकासाठी
- १९ वे सूर्योदय राज्ह्यास्तरीय मराठी साहित्य संमेलन – सूर्योदय सेवारत्न पुरस्कार आणि गौरवपत्र : २७ नोव्हेंबर २०२२
- लायन्स क्लब औरंगाबाद मेट्रो तर्फे देण्यात येणारा लायन्स द्रोणाचार्य अवॉर्ड: २४ सप्टेंबर २०२२
- महाकवी कालिदास प्रज्ञावंत लेखक पुरस्कार महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तर्फे-२०२२
- २१ मे २०२२ ला साहित्य मंडळ ठाणे तर्फे दिला जाणारा सावित्रीबाई फुले भूषण पुरस्कार डॉ. छाया महाजन यांच्या चंद्राचे तुकडे या ललित गद्यासाठी देण्यात आला.
- महाकवी कालिदास लक्षवेधी पुरस्कार – १९ जुन २०२३, पुणे
- नागपूर येथील साहित्य विहार या संस्थेतर्फे दिला जाणारा ललित लेखन पुरस्कार (2023) प्रज्ञा शिवलकर स्मृती, डॉ.प्रशांत शिवलकर प्रायोजित, सर्वोत्कृष्ट लेखिका पुरस्कार; लेखसंग्रहाचे नाव – चंद्राचे तुकडे
- महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा अहमदनगर येथे उल्लेखनीय साहित्य सेवेबद्दल श्री पालवे, माननीय मेघा काळे ,श्री जोशी यांच्या हस्ते दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.