लघुतम कथा: ‘आंगठा’

माणसात असलेली लोभी वृत्ती त्याला इतकी खालच्या दर्जाला पोचवते की तिथे नातेसंबंध, माणुसकी चाही विसर पडतो. मांजर डोळे मिटून दूध पीत असली तरी पाहणारं ही कोणीतरी असतंच.

2 Comments

  1. छायाताई —— २/३ दीवस जरा गडबडीत होतो त्यामुळे अभिप्राय देण्यासाठी उशीर झाला त्या बद्दल सर्वप्रथम क्षमस्व ; —
    आताशा वैचारिक मंथन करणारे पुर्वीपेक्षा खुप कमी झाले आहे त्यात तुमची पकड विलक्षण आहे म्हणूनच तुमच्या शब्दांना सहजगत्या न सापडणारे सत्व आहे जो फार मोठा मंगल स्त्रोतराचा अखंडपणे वाहणारा सात्त्विक प्रवाह आहे ;
    तुमचे या नवीन क्षेत्रातील पाऊल विविध भावभावनांचे विलोभनीय पौर्णिमेचे चांदणे ठरेल जे कायम स्वरूपी सुखनैव समाधानाचे जोगवा देणारे ठरेल याचा मला केवळ विश्र्वास नाही तर खात्री आहे ;
    हार्दिक अभिनंदन नी पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा —-!

    सुभाष तोंडोळकर औरंगाबाद ४/१०/२०

  2. छाया मॅडम ! आपले साहित्यावर असणारे प्रेम लेखन,वाचन, संवाद,समिक्षा या सर्वांमधून यशस्वी पणे वाटचाल करीत आहे. समाजातील वेगवेगळ्या स्तरांवरील जीवन प्रभावीपणे आपण चित्रित केले आहे…आपण कथा लेखनाची नवीन वाट लालित्यपूर्ण थाटात रेखाटली आहे.. प्रत्त्येक कथा अखिल देखिल रांगोळी प्रमाणे नयनरम्य,साधर्म्य आहे…आपल्या सारख्या यशस्वी साहित्यीकेच्या शिरपेचात अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त नक्कीच होतील …आपल्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *