माझी माय सरसोती – गोवा मराठी अकादमीचे महिला मराठी साहित्य संमेलन

माझी माय सरसोती – गोवा मराठी अकादमीचे महिला मराठी साहित्य संमेलन गोव्याच्या लाडक्या साहित्यिक, कवयित्री, समाज कार्यकर्त्या, लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रा. पौर्णिमा केरकर यांच्या संयोजनाखाली १३ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित केलं गेलं. महाराष्ट्रातील... Read more »