माझी माय सरसोती – गोवा मराठी अकादमीचे महिला मराठी साहित्य संमेलन गोव्याच्या लाडक्या साहित्यिक, कवयित्री, समाज कार्यकर्त्या, लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रा. पौर्णिमा केरकर यांच्या संयोजनाखाली १३ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित केलं गेलं. महाराष्ट्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार छायाताई महाजन या इथे प्रमुख अतिथी होत्या. त्यांनी तिथे उदघाटन प्रसंगी केलेलं भाषण.