कार्यक्रम HAP International School – वार्षिक पुरस्कार वितरण डॉ. छाया महाजन — November 2, 2023 add comment “HAP International School”, औरंगाबाद मध्ये ११ मार्च ला झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण आणि पी.टी.एम (पेरेंट्स-टीचर्स मीट) कार्यक्रमासाठी मी प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होते. त्या कार्यक्रमातील काही क्षण. कार्यक्रम