पैठण येथे झालेल्या १० व्या पक्षी महोत्सवाच्या समारोप समारंभात अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यां शी संवाद करण्याची संधी दिल्याबद्दल विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. संतोष तांबे व इ. आर. एफ. इ. ए. (एन्विरॉन्मेंटल रिसर्च फौंडेशन अँड एजुकेशनल अकादमी) चे अध्यक्ष डॉ. दिलीप यार्दी यांचे मनःपूर्वक आभार.