सिंहगड रोड ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमासाठी आणि बक्षीस समारंभासाठी मला अध्यक्ष म्हणून आमंत्रित केले होते.
संस्थेच्या अध्यक्षा मोहना टिपणीस यांच्यासह आशा काळे, लता भावे, सुरेश कट्टे, अजित टिपणीस व मधुर वाणी इत्यादी सर्व कार्यकारिणी सदस्यांचे मनःपूर्वक आभार.