योगेश्वरी शिक्षण संस्था सत्कार समारंभ:

योगेश्वरी शिक्षण संस्था यांच्यातर्फे त्यांच्या संस्थापक व माजी अध्यक्ष सौ. प्रफुल्लता कुलकर्णी व संस्थेला विकासामध्ये मदत करणाऱ्या शोभान नेवापूरकर, संजीवनी डोळस व ज्योती पाटील यांच्या सत्कार समारंभाचे काही क्षण.

समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मला आमंत्रित केले होते. मधुरा रोंघे व विश्वस्तांना मनःपूर्वक धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *