११/१२ मे २०२४ ला लोणावळा इथे झालेल्या स्नेहसंमेलनात माझ्या ‘माणसांच्या गोष्टी’ ह्या पुस्तकाचे सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून बोलताना कवी अरुण म्हात्रे यांनी माणसांच्या गोष्टी या पुस्तकातल्या गोष्टींबद्दल …. त्यातल्या माणसांबद्दल … स्त्रियांबद्दल सांगितलं. त्याचा हा संक्षिप्त विडिओ.