महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या महाकवी कालिदास लक्षवेधी पुरस्कार वितरण कार्यक्रमा प्रसंगी…
महाकवी कालिदास प्रतिष्ठान, कालिदास प्रतिष्ठानचे वि. ग. सातपुते, गोव्याचे माजी सभापती श्री. शंभूभाऊ बांदेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, कवी श्री. सू. द. वैद्य, श्री. काकासाहेब चव्हाण, उपस्थित आणि आयोजक सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार.