डॉ. छाया महाजन यांचे लेखन प्रवासातील चाळीसावे पुस्तक असलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन दि. ३० जानेवारी ला पत्रकार भवन, पुणे येथे डॉ. माशेलकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.