देवमुद्रा – अ मुव्हमेंट स्कूल – वार्षिक स्नेहसंमेलन:

भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्याच्या “देवमुद्रा – अ मुव्हमेंट स्कूल” च्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मी अध्यक्ष, उद्योजिका मोहिनी केळकर व श्री. अण्णा वैद्य निमंत्रित होतो. बक्षीस समारंभ व उत्कृष्ट नृत्य याचा लाभ दिल्याबद्दल अध्यक्षा श्रीमती सौम्याश्री यांचे मनःपूर्वक आभार व सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *