कार्यक्रम डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या चरित्रात्मक पुस्तकाच्या प्रकाशन वेळी केलेले डॉ. छाया महाजन यांचे भाष्य. डॉ. छाया महाजन — October 3, 2023 add comment डॉ. छाया महाजन लिखित डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन दि. ३० जानेवारी २०२३ ला पत्रकार भवन, पुणे येथे डॉ. माशेलकर आणि प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले होते. कार्यक्रम