महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा अहमदनगर येथे श्री. पालवे, माननीय मेघा काळे ,श्री. जोशी यांच्या हस्ते सन्मानपत्रासह दिनांक २७ ऑगस्ट रोजी माझा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माझा लेखन प्रवास सांगीतला व प्रश्नोत्तरांमध्ये गप्पांचा कार्यक्रम आनंदात पार पडला.