बातम्यांमध्ये साधना साप्ताहिकाचा मिनी विशेषांक – “मला प्रभावित करून गेलेले पुस्तक” – डॉ. छाया महाजन — November 6, 2023 add comment २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिवस, या निमित्ताने साधना साप्ताहिकाचा मिनी विशेषांक प्रकाशित झाला होता. त्यात “मला प्रभावित करून गेलेले पुस्तक” या विषयावर सहा लेखकांचे लेख समाविष्ट होते. त्या अंकातील डॉ. छाया महाजन यांचा लेख.