बातम्यांमध्ये मराठी भाषा विद्यापीठ स्थापना समितीचा विस्तार डॉ. छाया महाजन — October 12, 2023 add comment डॉ. छाया महाजन यांची मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याच्या हेतूने गठित झालेल्या समिती सदस्य पदी निवड झाली आहे.