अभिप्राय समीक्षण: स्मारक शिळा डॉ. छाया महाजन — June 4, 2021 add comment डॉ. छाया महाजन यांनी पुनत्तील कुन्हअब्दुल्ला लिखित “स्मारक शिळा” या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. या अनुवादित कादंबरीचा डॉ. रणधीर शिंदे यांनी केलेला परिचय आणि समीक्षण. रणधीर शिंदे समीक्षण स्मारक शिळा