अभिप्राय अभिप्राय: एकादश कथा डॉ. छाया महाजन — September 30, 2020 add comment डॉ. महाजन यांच्या कथांमध्ये स्त्रीयांचे प्रश्न वेगळेपणाने व धीटपणे मांडलेले आहेत. कथांमध्ये अनावश्यक तपशील नाही. त्यामुळे त्यांची बांधणी चांगली आहे. त्यांच्याकडून कादंबरीच्या निर्मितीची अपेक्षा आहे.— श्री. रा.रं. बोराडे, औरंगाबाद,२३/११/२००१ अभिप्राय