अभिप्राय: ओढ

स्त्री विषयाच्या दृष्टीने कथा बहुरंगी असल्याचा प्रत्यय स्त्री लेखिका असूनही स्त्रीमुक्तीच्या भूमिकेतून न लिहीता मानवी मनाचे विविध भावभावनांचे चित्रण करण्यात छाया महाजन यांची कथा अधिक रमते-रंगते. स्त्री मुक्तीचे आकांड तांडव प्रगट करण्यापेक्षा स्त्री जीवनातील सुखदु:खाचे वास्तव चित्रण करणे हे छाया महाजन यांच्या कथेचे खास वैशिष्ट्य आहे. सर्व दृष्टीने ओढहा कथासंग्रह आगळ्या वेगळ्या अभिव्यक्तिचा प्रत्यय वाचकाला येतो. — दादा गोरे, दै. लोकमत, ५/४/१९९८.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *