मराठी भाषा गौरवदिन कार्यक्रम – संगमेश्वर कॉलेज

संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) मराठी विभागातर्फे, मराठी भाषा गौरव दिन आणि कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी... Read more »