वाचन जागर योजनेचे उदघाटन साकेत बुक वर्ल्ड या ग्रंथदालनात संपन्न झाले

महाराष्ट्रातील नामवंत अकरा प्रकाशकांतर्फे आयोजित वाचन जागर योजनेचे उदघाटन शुक्रवार, दि. २२ ऑक्टोबर २०२१ रोजी डॉ. छाया महाजन यांच्या हस्ते झाले. Read more »