‘माणसांच्या गोष्टी’ ह्या पुस्तकाचे सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते प्रकाशन

११/१२ मे २०२४ ला लोणावळा इथे झालेल्या स्नेहसंमेलनात माझ्या ‘माणसांच्या गोष्टी’ ह्या पुस्तकाचे सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून बोलताना कवी अरुण म्हात्रे यांनी माणसांच्या गोष्टी या... Read more »

१०वा पक्षी महोत्सव, पैठण येथे समारोप सोहळ्यात अध्यक्षीय भाषण करतांना डॉ.छाया महाजन

पैठण येथे झालेल्या १० व्या पक्षी महोत्सवाच्या समारोप समारंभात अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यां शी संवाद करण्याची संधी दिल्याबद्दल विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. संतोष तांबे व इ. आर. एफ. इ. ए. (एन्विरॉन्मेंटल... Read more »

सिंहगड रोड ज्येष्ठ नागरिक संघ – रौप्य महोत्सवी वर्ष कार्यक्रम

सिंहगड रोड ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमासाठी आणि बक्षीस समारंभासाठी मला अध्यक्ष म्हणून आमंत्रित केले होते. संस्थेच्या अध्यक्षा मोहना टिपणीस यांच्यासह आशा काळे, लता भावे, सुरेश कट्टे, अजित टिपणीस... Read more »

देवमुद्रा – अ मुव्हमेंट स्कूल – वार्षिक स्नेहसंमेलन:

भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्याच्या “देवमुद्रा – अ मुव्हमेंट स्कूल” च्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मी अध्यक्ष, उद्योजिका मोहिनी केळकर व श्री. अण्णा वैद्य निमंत्रित होतो. बक्षीस समारंभ व उत्कृष्ट नृत्य याचा लाभ दिल्याबद्दल अध्यक्षा... Read more »

वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव – “पूर्वरंग”

वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या पूर्वरंग या कार्यक्रमासाठी मी उदघाटक होते. या प्रसंगी पं. विश्वनाथ दाशरथे आणि श्री. राहुल खरे यांचा गायनाच्या कार्यक्रमाचे काही क्षण. सोबत डॉ. महाजन, उद्योजक श्री. मानसिंग पवार व टुरिझम... Read more »

HAP International School – वार्षिक पुरस्कार वितरण

“HAP International School”, औरंगाबाद मध्ये ११ मार्च ला झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण आणि पी.टी.एम (पेरेंट्स-टीचर्स मीट) कार्यक्रमासाठी मी प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होते. त्या कार्यक्रमातील काही क्षण. Read more »

महाकवी कालिदास लक्षवेधी पुरस्कार

महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या महाकवी कालिदास लक्षवेधी पुरस्कार वितरण कार्यक्रमा प्रसंगी… महाकवी कालिदास प्रतिष्ठान, कालिदास प्रतिष्ठानचे वि. ग. सातपुते, गोव्याचे माजी सभापती श्री. शंभूभाऊ बांदेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म.... Read more »

योगेश्वरी शिक्षण संस्था सत्कार समारंभ:

योगेश्वरी शिक्षण संस्था यांच्यातर्फे त्यांच्या संस्थापक व माजी अध्यक्ष सौ. प्रफुल्लता कुलकर्णी व संस्थेला विकासामध्ये मदत करणाऱ्या शोभान नेवापूरकर, संजीवनी डोळस व ज्योती पाटील यांच्या सत्कार समारंभाचे काही क्षण. समारंभाच्या वेळी प्रमुख... Read more »

गौरवपत्र – महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा अहमदनगर (२७-८-२०२३)

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा अहमदनगर येथे श्री. पालवे, माननीय मेघा काळे ,श्री. जोशी यांच्या हस्ते सन्मानपत्रासह दिनांक २७ ऑगस्ट रोजी माझा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माझा लेखन प्रवास सांगीतला व प्रश्नोत्तरांमध्ये... Read more »

देवमुद्रा मुव्हमेंट स्कूल – ‘प्रतिभा’ (३१-८-२०२३)

‘देवमुद्रा मुव्हमेंट स्कूल’ या भरतनाट्यम, कुचीपुडी इत्यादी नृत्य प्रकारात गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना पारंगत करणाऱ्या संस्थेमध्ये तीन-चार वेळेला जाण्याचा प्रसंग आला. दरवेळी तितकाच आनंद विद्यार्थिनींचे परफॉर्मन्स पाहून आला. त्यांच्या वयाने लहान मोठ्या... Read more »