ललित मासिकाच्या 2024 मार्च मासिकात आलेला परिचय. Read more »
रोहन साहित्य मैफलl मधल्या समकालीन कादंबरी मालिकेतला ८ वा लेख – नितीन वैद्य (फबी पोस्ट: ६ फेब्रुवारी २०२४) Read more »
‘पाण्यावरचे दिवे’ या ललितगद्य संग्रहाचा प्रा. विश्वास वसेकर यांनी दिलेला पुस्तक परिचय, श्री. वेंकटेश कुलकर्णी यांच्या आवाजात. Read more »
वाचकाचा अभिप्राय Sanjay Kulkarni ‘डोईचा पदर आला खांद्यावरी ‘ हे शीर्षक वाचूनच बुचकळ्यात पडलो.ज्या जमाण्यात पदर शिल्लक नाही त्या काळात हे शीर्षक.विचार बाजूला सारून पाहिले पान उघडताच जनाबाईंचा अभंग दिसतो त्याची सुरुवात... Read more »
प्राचार्य श्याम भुर्के यांचा अभिप्राय. Read more »
‘डोईचा पदर आला खांद्यावरी’ – ह्या कादंबरी बद्दल आलेला वाचकाचा अभिप्राय Read more »
अलीकडेच दिग्गज अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्याशी संवाद झाला. त्यांनी ह्या विडिओ मार्फत दिलेल्या शुभेछया आणि प्रोत्साहन. Read more »
खुप तातडीच्या कामात गळ्यापर्यंत रुतलेला असुनही सहज चाळायला म्हणुन कादंबरी हातात घेतली ती संपुर्ण वाचुनच टाकली. कादंबरी विलक्षण आहे. अंतर्मुख करणारी आहे. या कादंबरीचे भाषांतर करून तुम्ही एक महत्त्वाचे कार्य केलेले आहे... Read more »