अभिप्राय: स्पर्श

आपले लेखन खरोखरीच आवडले. कथेच्या आपल्या भाषेची जाण अभिनंदनीय वाटली. आपल्या भाषेला सखोलतेची चांगली देण लाभली आहे. ही भाषा सूक्ष्म संवेदना व स्पंदने नेमक पकडते. – आनंद अंतरकर, पुणे पुस्तक पहिले वहिले... Read more »

अभिप्राय: मोरबांगडी

अलिकडे शांताबाई शेळके यांनी लघुनिबंध या वांड्मयप्रकाराचे पुनरुजीवन केले आहे. तुम्हीही लघुनिबंधाच्या धारणीचं ललित गद्य लिहीत आहात. अनेक विषयांवरचे तुमचे लघुनिबंध वाचनीय आहेत. जीवनातल्या अनेक अनुभवांचे चित्रण करण्याची आणि त्यातून जीवनाची समज... Read more »

अभिप्राय: नकळत

नकळत मधील कथा ह्रदयस्पर्शी आहेत. या कथांमध्ये स्त्रीपुरुष संबंधाचे चित्रण करण्यात आलेले आहेत. मानवी मनाच्या गुंतागुंतीचा मागोवा घेण्याची प्रवृत्ती यात दिसून येते. अनंत काणेकर, जी ए कुलकर्णी यांच्यानंतर लघुत्तम कथेची धुरा वाहण्याचे... Read more »

अनुवादाची कला- डॉ.छाया महाजन, डॉ. उमा कुलकर्णी

Read more »

प्रिय वाचकहो …

प्रिय वाचकहो, लिखाणातील शब्द तेच राहिले तरी अभिव्यक्तीची माध्यमं बदलतात. भूर्जपत्रावरची अक्षर अलगद कागदावर उतरली तिथून ती छापील झाली, कधी स्वरबद्ध झाली, कधी ध्वनीच्या माध्यमातून आली तर कधी दृश्य माध्यमातून थेट तुमच्या... Read more »

लघुतम कथा: ‘आंगठा’

Laghutam Katha: 'Angtha' Read more »

लघुतम कथा: ‘देवघर’

Laghutam Katha: 'Devghar' / लघुतम कथा: 'देवघर' Read more »

लघुतम कथा: ‘गुलाम’

Laghutam Katha: 'Gulam' / लघुतम कथा: 'गुलाम' Read more »