समीक्षण : ‘अज्ञात’ केदार काळवणे

प्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. केदार काळवणे यांनी डॉ. छाया महाजन लिखित ‘अज्ञात’ या कथासंग्रहाचा केलेला परिचय आणि समीक्षण. Read more »

समीक्षण: स्मारक शिळा

डॉ. छाया महाजन यांनी पुनत्तील कुन्हअब्दुल्ला लिखित “स्मारक शिळा” या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. या अनुवादित कादंबरीचा डॉ. रणधीर शिंदे यांनी केलेला परिचय आणि समीक्षण. Read more »

मनोगत – ‘कॉलेज’ कादंबरी विषयी

डॉ. छाया महाजन लिखित कॉलेज या कादंबरी विषयी श्रीमती माया महाजन यांचे मनोगत – वाचक आणि अनुवादक ह्या दोन दृष्टिकोनातून. Read more »

अभिप्राय: हरझॉग

खुप तातडीच्या कामात गळ्यापर्यंत रुतलेला असुनही सहज चाळायला म्हणुन कादंबरी हातात घेतली ती संपुर्ण वाचुनच टाकली. कादंबरी विलक्षण आहे. अंतर्मुख करणारी आहे. या कादंबरीचे भाषांतर करून तुम्ही एक महत्त्वाचे कार्य केलेले आहे... Read more »

अभिप्राय: कॉलेज

लेखिकेची तडफड, घुसमट कादंबरीच्या प्रत्येक पृष्ठावर व्यक्त होते. – वृंदा भार्गवे (मटा.१४ जानेवारी २००७) कॉलेज ही पात्र प्रधान कादंबरी नसून समुह प्रधान कादंबरी आहे. समुहप्रधान असून बांधीव आहे. तिच्यातील सुक्ष्म कोलाहल आपल्या... Read more »

अभिप्राय: ओढ

स्त्री विषयाच्या दृष्टीने कथा बहुरंगी असल्याचा प्रत्यय स्त्री लेखिका असूनही स्त्रीमुक्तीच्या भूमिकेतून न लिहीता मानवी मनाचे विविध भावभावनांचे चित्रण करण्यात छाया महाजन यांची कथा अधिक रमते-रंगते. स्त्री मुक्तीचे आकांड तांडव प्रगट करण्यापेक्षा... Read more »

अभिप्राय: एकादश कथा

डॉ. महाजन यांच्या कथांमध्ये स्त्रीयांचे प्रश्‍न वेगळेपणाने व धीटपणे मांडलेले आहेत. कथांमध्ये अनावश्यक तपशील नाही. त्यामुळे त्यांची बांधणी चांगली आहे. त्यांच्याकडून कादंबरीच्या निर्मितीची अपेक्षा आहे.— श्री. रा.रं. बोराडे, औरंगाबाद,२३/११/२००१ Read more »

अभिप्राय: वळणावर

वळणावर हा कथासंग्रह खरोखरच वाचनीय व चांगला वाटला. त्यातील वळणावर ही कथा मला फार आवडली. – स्वप्नल ए. भाटे, पुणे अनुकरण, तुलना, योगायोग सादृष्य वगैरे आता छाया महाजन यांच्या लिखाणापासून कुठल्याकुठे मागे... Read more »

अभिप्राय: स्पर्श

आपले लेखन खरोखरीच आवडले. कथेच्या आपल्या भाषेची जाण अभिनंदनीय वाटली. आपल्या भाषेला सखोलतेची चांगली देण लाभली आहे. ही भाषा सूक्ष्म संवेदना व स्पंदने नेमक पकडते. – आनंद अंतरकर, पुणे पुस्तक पहिले वहिले... Read more »

अभिप्राय: मोरबांगडी

अलिकडे शांताबाई शेळके यांनी लघुनिबंध या वांड्मयप्रकाराचे पुनरुजीवन केले आहे. तुम्हीही लघुनिबंधाच्या धारणीचं ललित गद्य लिहीत आहात. अनेक विषयांवरचे तुमचे लघुनिबंध वाचनीय आहेत. जीवनातल्या अनेक अनुभवांचे चित्रण करण्याची आणि त्यातून जीवनाची समज... Read more »