कार्यक्रम “डोईचा पदर आला खांद्यावरी” या कादंबरीला ” निर्मला मठपती फाउंडेशनतर्फे वाड्मय पुरस्कार” (द्वितीय क्रमांक) घोषित झाले आहे. डॉ. छाया महाजन — December 9, 2024 add comment निर्मला मठपती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री शिवांजली स्वामी आणि आयोजकांचे आभार. पुरस्कार वितरण 10 नोव्हेंबर 2024 ला सोलापूर येथे होणार आहे.